Yoga For Diabetics Saam Tv
Kapalbhatiमधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींनी सकाळी दररोज 'कपालभाती' हे योगासन नक्कीच केले पाहिजे. या योगासनाने चांगल्या आरोग्याठी फायदा होऊ शकतो.
Supt Matsyendrasana मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींपासून ते वारंवार पचनासंबंधित समस्या जाणवत असलेल्या व्यक्तींनी दररोज 'सुप्त मत्स्येन्द्रासन' केले पाहिजे.
Dhanurasanaदररोज सकाळी 'धनुरासन' केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतोच शिवाय स्वादुपिंडा संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनाही या योगासनाचा फायदा होतो.
Paschimottasana'पश्चिमोत्तासन' हे आसन मधुमेहाच्या रुग्णासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. शिवाय शरीरातील थकवा आणि मनाला शांती या आसनाच्या मदतीने मिळते.
Ardhamatsyedrasana'अर्धमत्स्येद्रासन' करणं मधुमेहाच्या रुग्णासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या आसनाने पाठीच्या दुखण्याच्या समस्येतूनही आराम मिळतो.
Shavasana'शवासन' हे योगासने केल्याने शरीराला ऊर्जो मिळते शिवाय मधुमेहाच्या रुग्णासाठीही अतिशय फायदेशीर ठरते.
Setubandhasanaमधुमेहाची समस्या ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तींनी दररोज 'सेतुबंधासन' हे आसन करावे.