Ganesh Utsav Rangoli Saam TV
Image Story

Ganesh Utsav Rangoli : गणेशोत्सवात दारात काढा अशी सुंदर रांगोळी

Rangoli Design : गणेशोत्सवात दरोदारी रांगोळ्या रेखाटल्या जातात. यात सर्वात सुंदर रांगोळी आपलीच असावी असं वाटत असेल तर पुढील डिझाइन ट्राय करा.

Ruchika Jadhav
Ganesh Utsav Rangoli

गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी घराबाहेर आणि गणेशमूर्ती जवळ सुंदर रांगोळी रेखाटली जाते.

Ganesh Utsav Rangoli

बाप्पाची मूती आणि सुंदर नक्षीसह विविध रांगोळ्या काढल्या जातात.

Ganesh Utsav Rangoli

तुम्ही बाळ गणेशाची रांगोळी काढणार असाल तर ही रांगोळी तुम्ही दारासमोर रेखाटू शकता.

Ganesh Utsav Rangoli

फक्त आकाराने रांगोळी रेखाटायची असेल तर असे ठिपके आणि लंबकार काढून तुम्ही गणपती आणि मोरपंख काढू शकता.

Ganesh Utsav Rangoli

साऊथ थिम सारखा तुम्ही अशा पद्धतीने देखील बाप्पाची रांगोळी रेखाटू शकता.

Ganesh Utsav Rangoli

फक्त निळा आणि गुलाबी तसेच सफेद रंगात काढलेली ही रांगोळी सुद्धा अगदी सुबक आहे.

Ganesh Utsav Rangoli

तुम्हाला रांगोळी हवी तशी काढता येत नसेल तेव्हा तुम्ही गणरायाची ही सिंपल रांगोळी काढू शकता.

Ganesh Utsav Rangoli

फक्त आकार देऊन सिंपल पद्धतीने फुलांसह तुम्ही बाप्पाची रांगोळी रेखाटू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT