Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory Saam Tv
Image Story

Amey Wagh-Sajiri Deshpande: कॉलेजमध्ये मैत्री, मग प्रेम, १३ वर्षे डेट केले अन् मग बांधली लग्नगाठ, अमेय वाघ- साजिरी देशपांडेची लव्हस्टोरी

Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory: अमेय वाघ हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने साजिरी देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली. हे दोघे एकमेकांना जवळपास १४ वर्षे डेट करत होते.

Siddhi Hande
Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory

अमेय वाघ हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अमेयची बायको ही चित्रपटसृष्टीपासून लांब आहे.

Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory

अमेय वाघने साजिरी देशपांडेशी लग्नगाठ बांधली. अमेय आणि साजिरी पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमध्ये एकत्र होते. त्यांनी अकरावीत असताना पहिली भेट झाली होती.

Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory

अमेय कॉलेजच्या एकांकिकांमध्ये काम करायचा. तेव्हा साजिरीला अमेय आवडला होता.

Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory

त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory

साजिरीने अमेयला विचारले होते, तेव्हा अमेयनं करिअरवर फोकस करायचं ठरवलं होतं. त्यामुळे थोडा वेळ घेऊन त्याने काही महिन्यांनी तिला होकार कळवला होता.

Amey Wagh-Sajiri Deshpande Lovestory

अमेय आणि साजिरीने जवळपास १३ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी २०१७ साली लग्नगाठ बांधली. साजिरी एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT