Water Sports Yandex
Image Story

Water Sports : पावसाळ्याच्या दिवसात एकदा तरी अनुभव घ्या 'या' वॉटर स्पोर्ट्सचा

Water Sports In Monsoon : आपल्यापैंकी अनेकजण आहेत,ज्यांना साहसी खेळ खेळायला खूप आवडते. जर तुम्हीही साहसी खेळ खेळण्याचा विचार करताय तर हे वॉटर स्पोर्ट्स नक्की अनुभवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Monsoon Tourism

पावसाळी पर्यटन

सध्या सर्वत्र मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असून प्रत्येकजण आपल्या फॅमिली तसेच जवळच्या व्यक्तीसोबत फिरायल जात आहेत.

Water sport

वॉटर स्पोर्ट्स

पण जर तुम्हाला या पावसाळ्यात फिरायला जायचे नसल्यास तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करण्याचा विचार करु शकता.

Many types

अनेक प्रकार

जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स कोणते हे माहिती नाही? तर आम्ही तुम्हाला काही वॉटर स्पोर्ट्सची माहिती सांगतो.

Kayaking

कयाकिंग

तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचा अनुभव लुटायचा असल्यास तुम्ही कयाकिंग या वॉटर स्पोर्ट्सची निवड करु शकतात. एक साहसि वॉटर स्पोर्ट्सपैंकी हा एका वॉटर स्पोर्ट्स प्रकार आहे.

Jet Ski Ride

जेट स्की राइट

जर तुम्हाला समुद्रात जाऊन बाईक चालवण्याचा अनुभव घेयचा असल्यास तुम्ही या वॉटर स्पोर्ट्सची निवड करु शकता.

Plyboarding

प्लायबोर्डिंग

सध्या हा वॉटर स्पोर्ट्स अतिशय ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करण्याचा विचार करत असल्यास तुम्ही प्लायबोर्डिंग अनुभवू शकता.

Water zorbing

वॉटर झॉर्बिंग

या वॉटर स्पोर्ट्स प्रकारात तुम्हाला एका मोठ्या आकाराच्या बॉलच्या आत जावे लागते मग बॉल समुद्रातील पाण्यात सोडून देतात. अशा काहीसा हा प्रकार आहे.

Surf Boarding

सर्फ बोर्डिंग

सर्फ बोर्डिंग हा वॉटर स्पोर्ट्सचा प्रकार विदेशात जास्त प्रमाणात खेळला जातो. गेल्या काही वर्षात याची क्रेझ आपल्याला भारतात पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT