EPFO Saam Tv
Image Story

EPFO Pension Update : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! EPFOने बदलले नियम, 'या' कामगारांनाही मिळणार पेन्शन

EPFO Pension Update : ईपीएफओने मोठा बदल करत नवीन नियम लागू केले आहेत. आता एका महिन्याची सेवा पूर्ण केलेल्या आणि ईपीएसमध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना देखील पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav
Pension Yojana

कर्मचारी वर्गाने नवे EPFO नियम जाहीर केले आहे. त्यामध्ये सहा महिन्यांपेक्षा कमी काळ काम केल्यानंतर नोकरी सोडणाऱ्या लोकांना पीएचा लाभ दिला जाणार आहे.

EPFO new rules

पुर्वी नियमांमध्ये असे नियम नमुद केले होते की, हा महिन्यांपेक्षा कमी काळ काम केल्यानंतर पेंशनचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही.

EPFO

ईपीएस नियमानुसार निवृत्ती निधी संकलन संस्था पूर्वी शुन्य पूर्ण वर्ष म्हणून ६ महिन्यांच्या कालावधीतील लोकांचा विचार करत नव्हते.

EPFO Interest Rate

५ महिने काम केल्यानंतर नोकरी सोडणाऱ्यांना पेन्शनचा अधिकार देण्यात आला नव्हता.

EPFO new rules

आता नवीन नियमांनुसार एप्रिल-मे २०२४ हा अधिकार जारी करण्याचे आदेश दिले होते.

EPFO Latest News In Marathi

ईपीएफओने सांगितले की, एखाद्या व्यक्तीने १ महिना सेवा पूर्ण केली आणि ईपीएस अंतर्गत योगदान दिले तर तो ईपीएस अंतर्गत पेन्शनसाठी देखील पात्र असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT