Dry Fruits Ladoo  Saam TV
Image Story

Dry Fruits Ladoo : गूळ आणि साखर न वापरता बनवा गोड ड्राय फ्रुट्स लाडू

Dry Fruits Ladoo : त्यासाठी काजू, बदाम, विविध बिया, मनुके, पिस्ता, अक्रोड सर्व काही बारीक क्रश करून घ्या.

Ruchika Jadhav
Dry Fruits Ladoo

ड्राय फ्रुट्स लाडू प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशर आहे.

Dry Fruits Ladoo

त्यामुळे तुम्ही देखील घरच्याघरी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवू शकता.

Dry Fruits Ladoo

त्यासाठी काजू, बदाम, विविध बिया, मनुके, पिस्ता, अक्रोड सर्व काही बारीक क्रश करून घ्या.

Dry Fruits Ladoo

त्यानंतर हे सर्व काही तूपात खमंग भाजून घ्या. त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात.

Dry Fruits Ladoo

तूप शक्यतो घरी तयार केलेले वापरा कारण बाहेर मिळणाऱ्या तूपात भेसळ असते. येथे तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता.

Dry Fruits Ladoo

त्यानंतर या लाडूला गोड चव यावी आणि लाडू वळले जावेत यासाठी त्यामध्ये काळी खजूर मिक्स करा.

काळ्या खजूरच्या बिया वेगळ्या करून त्या एका पॅनमध्ये छान भाजून घ्या.

त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स यात मिक्स करा आणि मस्त लाडू वळून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT