travel long distancesआपल्यापैंकी अनेकजण कारने लांबचा प्रवास करत असतात. मात्र अनेकदा झोपेमुळे बरेच अपघात घडतात.
Tipsजर तुम्हालाही कार चालवताना वारंवार झोप येत आहे, तर खाली दिलेले ट्रिक्स नक्की ट्राय करा.
finish your sleepकार चालवताना झोप येत असल्यास पहिल्यांदा तर तुम्ही तुमची झोप पूर्ण करावी.
coffee or teaगरम पेय प्यायल्याने अर्थात कॉफी किंवा चहाचे सेवन कार चावलताना झोप येत असल्यास करावे.
partner to driveकार चालवताना झोप येत असल्यास तुमच्या सहकार्याला कार चालवण्यास सांगावे.
take a 20 minute restकार चालवताना मध्येचा जास्त झोप येत असल्यास २० मिनिट विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरु करावा.
Noteटीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.