Date Chutney Saam TV
Image Story

Date Chutney: ओल्या खजुराची गोड चटणी कशी बनवतात?

Date Chutney Recipe : ओल्या खजुराची गोड चटणी बनवणे अगदी सोपं आहे. त्यासाठी काय साहित्य लागते याची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav
Date Chutney

ओली खजूर आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे सेवन केले पाहिजे. ओल्या खजूरची चटणी जेवणात विविध पदार्थांसह खाल्ली जाते.

Date Chutney

खजूरपासून बनवली जाणारी चटणी नेमकी कशी बनवायची? त्यासाठी काय साहित्य लागते याची माहिती जाणून घेणार आहोत.

Date Chutney

चटणी बनवण्यासाठी तुम्हाला चिंचेची सुद्धा गरज आहे. त्यासाठी वाटीभर चिंच पाण्यात भिजवून बिया काढून घ्या.

Date Chutney

एका वाटीत गूळ, चिंच आणि खजूर एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. त्यासाठी खजूर आणि चिंच दोन्हीमधील बिया काढून घेणं गरजेचं आहे.

Date Chutney

जेवणाची चव वाढावी म्हणून मीठ वापरतात. येथे तुम्हाला चटणीची चव आणखी वाढवण्यासाठी यात चिमुटभर मीठ टाकावं लागेल.

Date Chutney

अशा पद्धतीने झटपट तयार झाली चिंचेची चटणी. ही चटणी जेवणात आणि पाणीपुरी, शेवपूरी सारख्या पदार्थांमध्ये तुम्ही टाकून खाऊ शकता.

Date Chutney

खजूर आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. ज्या व्यक्ती खजूर खात नाहीत त्यांनी अशी खजूरची चटणी खाल्ली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT