Nora Fatehi instagram
Image Story

Nora Fatehi Fitness: फिट राहण्यासाठी नोराने लावल्या स्वत:ला 'या' सवयी; तुम्हीही फॉलो करा

Nora Fatehi's Fitness: बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये नोरा फतेही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री नोरा तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. जाणून घेऊया नोरा फतेहीचे फिटनेस रुटीन.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Nora Fatehi

नोरा फतेही

बॅलिवूडमध्ये नोरा फतेही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Nora Fatehi

डान्स

नोरा फतेहीने तिच्या उत्कृष्ट डान्समुळे सर्वांना वेड लावले आहे.

Nora Fatehi

फिटनेस

पण नोरा फतेही तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर देखील खूप चर्चेत आहे.

Nora Fatehi

सोशल मीडिया

सोशल मीडियावर देखील नोरा फतेहीच्या फिटनेसचे अनेक फोटो,व्हिडिओ शेअर होत असतात.

Nora Fatehi

डाएट प्लान

जाणून घेऊया नोरा फतेहीचे फिटनेस बरोबर डाएट प्लान.

Nora Fatehi

वर्कआउट रुटीन

नोरा फतेहीच्या फिटनेस रुटीनमध्ये जिम, योगा त्याबरोबर पोल डान्सिंग, बेली डान्सिंग, आणि वेट ट्रेनिंग यांचा समावेश आहे.

Nora Fatehi

सकाळचा नाश्ता

नोरा फतेही तिच्या सकाळच्या नाशत्यामध्ये ओट्स, केळी यांसारख्या अनेक पदार्थांचे सेवन करते, याबरोबर दुपारच्या जेवणात ती संपूर्ण पदार्थांचा समावेश करते.

Nora Fatehi

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण नोरा फतेही हलके करते.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT