Dream Astrology Canva
Image Story

Dream Astrology: रात्री झोपेत वाईट स्वप्न का पडतात? काय आहे वास्तू नियम

Astro Tips: रात्री झोपल्यावर अनेक लोकांना वाईट स्वप्न पडतात. जाणून घ्या वास्तूशास्तानुसार काय आहे नियम.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भयानक स्वप्न

अनेकवेळा झोपेत आपल्याला भयानक स्वप्न पडतात. या स्वप्नांमुळे आपल्याला झोप लागत नाही. वास्तू शास्त्रामध्ये तुमच्या घरामधील वस्तू , रूम आणि तुमच्या झोपण्याच्या दिशेबाबत अनेक गोष्टी सांगीतले आहेत.

नकारात्मक उर्जा

तुम्हाला देखील रात्री झोपल्यावर भनायक स्वप्न येत असतील तर तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा वास आहे. रात्री झोपताना तुमच्या पलंगाजवळ या खास गोष्टी ठेवल्यास भयानक स्वप्नांची समस्या दूर होईल.

दूध

तुम्हाला जर रात्री भयानक स्वप्न येत असतील तर तुमच्या बेड जवळच्या टेबलवर रात्री एका ग्लासात दूध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे दुध बाबळीच्या झाडाला अर्पण करा. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते आमि वाईट स्वप्न पडत नाहीत.

लोखंडी चाकू

रात्री झोपेत अनेकदा वाईट स्वप्न पडतात आणि त्यामुळे अचानक जाग येते. यासाठी तुम्ही झोपताना तुमच्या उशी खाली लोखंडी चाकू किंवा अतर लोखंडी वस्तू ठेवू शकता.

लसून

तुमच्या घरात नकारात्मक उर्जा असेल किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर रात्री झोपताना तुमच्या खीशामध्ये लसनाची पाकळी ठेऊन झोपा.

नाण आणि मिठ

रात्री अनेकवेळा नकारात्मक उर्जेचा वास असतो त्यामुळे झोपताना तुमचे डोके पूर्वीकडे ठेवा आणि तुमच्या उशीखाळी नाण. ठेवा त्यासोबच तुमच्या बेडरूममध्ये काचेच्या भांड्यात मीठ ठेवा.

हिरवी वेलची

रात्री झोपताना तुमच्या उशीखाली हिरवी वेलची ठेवल्यामुळे तुम्हाला भयानक स्वप्न पडत नाही त्यासोबतच गाढ झोप लागण्यास मदत करते.

बडीशेप

तुमच्या कुंडलीमध्ये राहूदोष असल्यास तुम्हाला भयानक स्वप्न पडू शकतात त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी पुडीमध्ये बडीशेप बांधुन उशी खाली ठेवल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

झोपेतून अचानक जागे झाल्यावर, शरीर हालचाल करू शकत नाही? जाणून घ्या असे का होते

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

Local Bodies Election: मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, महत्त्वाची माहिती समोर

Kuland Fort History: सह्याद्रीतील धोकादायक आणि रोमांचक ट्रेक; कुलंग किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर

ST Bus Income: दिवाळीत लालपरीला लक्ष्मी पावली, तब्बल ३०१ कोटींचं उत्पन्न

SCROLL FOR NEXT