Ashadhi Ekadashi 2024 Saam Tv
Image Story

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा कच्चा केळीची रेसिपी;सर्वच खातील चवीचवीने

Manasvi Choudhary
Ashadhi Ekadashi 2024

उद्या १७ जुलै आषाढी एकादशी सर्वत्र साजरी होणार आहे.घरोघरी विठूरायाची पूजा केली जाणार आहे अनेकजण उपवासाचे व्रत करतात.

Ashadhi Ekadashi 2024

उपवासाला साबुदाना खिचडी, साबुदाना वडे, वरीचे तांदूळ असे अनेक पदार्थ खातात.

Ashadhi Ekadashi 2024

याच उपवासाला कच्चा केळीची टिक्की बनवली तर सर्वच आवडीने खातील.

Ashadhi Ekadashi 2024

एका भांड्यात उकळलेली कच्ची केळी सोलून घ्या.

Ashadhi Ekadashi 2024

यात उकडलेला बटाटा आणि हिरवी मिरची घालून मिश्रण करा. मिश्रणात चवीनुसार मीठ घालून रोल करून घ्या.

Ashadhi Ekadashi 2024

एका भांड्यात तयार रोलला तीळ लावा. गॅसवर कढई ठेवून गरम तेलाच मंद आचेवर रोल तळून घ्या.

Ashadhi Ekadashi 2024

अशाप्रकारे सर्व्हसाठी कच्चा केळीची टिक्की तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT