National Mango Day Yandex
Image Story

National Mango Day: पावसाळ्यात आंबा खाणं फायदेशीर, आरोग्याच्या 'या' समस्या होतील दूर

Manasvi Choudhary
National Mango Day

आंबा या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन इ असते. जे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

digest systen

आंबा या फळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Eye Health

आबां या फळामध्ये व्हिटॅमिन ए गुणधर्म असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Blood Pressure Health

आब्यांमध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते.

Skin Health

आंबा या फळामध्ये व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन असते जे त्वचे सौंदर्य उजळवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT