Lucky Zodiac Signs for Purnima Tithi saam tv
राशिभविष्य

Zodiac signs fortune: 24 डिसेंबरचा दिवस ठरणार करिअर टर्निंग पॉइंट? ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

zodiac signs fortune december 24: २४ डिसेंबर हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विशेष मानला जातो. या दिवशी ग्रहांची स्थिती काही राशींना करिअरमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 24 डिसेंबर असून चंद्र मकर राशीत भ्रमण करतोय. करिअर, नियोजन, आर्थिक निर्णय आणि वैयक्तिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा दिवस उपयुक्त ठरणार आहे. आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि आज कोणत्या राशींना दिवस विशेष लाभदायक आहे ते जाणून घेऊया.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल चतुर्थी

  • नक्षत्र – धनिष्ठा

  • करण – विष्टि

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – हर्षण (04:03:36 PM पर्यंत)

  • दिन – बुधवार

सूर्य-चंद्र गणना

  • सूर्योदय – 07:01:49 AM

  • सूर्यास्त – 05:31:53 PM

  • चंद्र उदय – 10:09:02 AM

  • चंद्रास्त – 09:25:16 PM

  • चंद्र राशि – मकर

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 12:16:51 PM ते 01:35:37 PM

यमघंट काल – 08:20:34 AM ते 09:39:20 AM

गुलिकाल – 10:58:05 AM ते 12:16:51 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:55:00 AM ते 12:37:00 PM

आजच्या दिवशी कोणत्या राशींना मिळू शकणार लाभ

मकर रास

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये सिनियर्सकडून पाठिंबा मिळू शकणार आहे.

वृषभ रास

आर्थिक बाबतीत तुमचं नशीब उजळणार आहे. बचत, गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय आज फायदेशीर ठरू शकणार आहेत. कौटुंबिक वातावरण या काळात समाधानकारक राहणार आहे.

कन्या रास

कामकाजात एकाग्रता वाढण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अपेक्षित यश मिळू शकणार आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस अनुकूल आहे.

मीन रास

मानसिक शांतता लाभणार आहे. सर्जनशील कामात यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आजचा दिवस सकारात्मक ठरू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT