Shukraditya Yoga saam tv
राशिभविष्य

Shukraditya Yoga: 12 दिवसांनंतर शुक्रादित्य राजयोग करणार मालामाल; 'या' 3 राशींचा वेगाने वाढणार बँक बॅलन्स

Shukraditya Yoga 2025: सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार होतोय. या योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकणा आहे. यामध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे त पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी एका राशीत एक किंवा त्याहून अधिक ग्रहांचा संयोग होतो तेव्हा त्यामुळे राजयोगाची निर्मिती होते. असंच येत्या काळात सूर्य आणि शुक्राच्या युतीने एका खास राजयोगाची निमिर्ती होणार आहे.

ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशी बदलतो, ज्यामुळे त्याचा परिणाम निश्चितच एका किंवा दुसऱ्या राशीवर दिसून येतो. १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी शुक्र आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार होतोय. या योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकणा आहे. यामध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे त पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या अकराव्या घरात शुक्र आणि सूर्याची युती आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली असणार आहे. पैशांची बचत करणे फायदेशीर ठरू शकणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या दहाव्या घरात शुक्रादित्य योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांचे प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या कामातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. तुम्हाला समृद्धीसह भौतिक सुख मिळवण्यात यश मिळणार आहे.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्र यांची युती देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या नवव्या घरात शुक्रादित्य योग तयार होतोय. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळणार आहे. तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नव कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

Maharashtra Live News Update: दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT