Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: गुरुवार ठरणार चार राशींसाठी गेम-चेंजर! गुरुवारच्या पंचांगातून जाणून घ्या कोण होणार लकी

Thursday game changer for these zodiac signs: २७ नोव्हेंबर २०२५ हा दिवस ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या पंचांगानुसार, देवगुरू बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाचा दिवस आहे आणि त्याचबरोबर 'शिव योग' आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संगम होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 27 नोव्हेंबर 2025 आहे. नोव्हेंबरचा उत्तरार्ध सुरू असल्याने हवेत हलकी गारवा जाणवत असून दिवस शांत, संतुलित आणि नियोजनास अनुकूल आहे. आजचा दिवस कर्म, प्रयत्न, आणि आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो. कामांमध्ये गती, निर्णयक्षमता आणि मानसिक स्थैर्याचा चांगला परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल सप्तमी

  • नक्षत्र: धनिष्ठा

  • करण: गर

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: ध्रुव (12:10:40 PM पर्यंत)

  • दिन: गुरुवार

  • सूर्योदय: 06:44:37 AM

  • सूर्यास्त: 05:24:59 PM

  • चंद्र उदय: 12:07:57 PM

  • चंद्रास्त: 11:30:28 PM

  • चंद्र राशी: मकर

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 01:24:51 PM ते 02:44:53 PM

  • यमघंट काल: 06:44:37 AM ते 08:04:40 AM

  • गुलिकाल: 09:24:43 AM ते 10:44:45 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:43:00 AM ते 12:25:00 PM

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार लकी

मकर राशी

तुमच्या राशीत चंद्र भ्रमण करत असल्याने आजचा दिवस अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता आहे. कामं योग्य मार्गी लागतील आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे प्रसंग संभवतात.

मेष राशी

आज ऊर्जा, उत्साह आणि कामातील प्रगती स्पष्टपणे जाणवणार आहेत. आर्थिक निर्णय फायदेशीर ठरू शकणार आहे. नवीन कामांना चालना देण्यासाठी उत्तम दिवस आहे. दुपारनंतर एखादी शुभ माहिती मिळू शकते.

तूळ रास

व्यावसायिक लाभ, नवीन संधी आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येणार आहे. नियोजित कामं तुम्ही पूर्ण करू शकणार आहात.

मीन राशी

आजच्या दिवशी या राशींच्या व्यक्तींचं मन शांत राहणार आहे. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक बाबतीत अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. कामाच्या निमित्ताने मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT