grah Gochar saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: ४ मोठ्या ग्रहांच्या हालचालीने 'या' राशींचं आयुष्य बदलणार; अपार लाभासोबत बरसणार धनसंपत्ती

Zodiac Signs: 4 डिसेंबर रोजी म्हणजेच आज एकाच दिवशी चार प्रमुख ग्रहांपैकी दोन ग्रह दोन संयोग तयार करत आहेत. हे ग्रह म्हणजे बुध-गुरू आणि सूर्य-शनि आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, दर महिन्याला ग्रहांच्या हालचालीमध्ये बदल होतात. डिसेंबर महिना सुरु असून या महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचालीमध्ये बदल होतात. 2 डिसेंबर रोजी शुक्र, केतू आणि सूर्य या ग्रहांनी त्यांच्या स्थितीत बदल केला. तर 4 डिसेंबर रोजी म्हणजेच आज एकाच दिवशी चार प्रमुख ग्रहांपैकी दोन ग्रह दोन संयोग तयार करत आहेत. हे ग्रह म्हणजे बुध-गुरू आणि सूर्य-शनि आहेत.

४ मोठ्या ग्रहांच्या स्थितीत होणार बदल

वैदिक पंचांगानुसार, एकीकडे १८० अंशांवर राहून समसप्तक योग निर्माण होतोय. तर दुसरीकडे सूर्य आणि शनि एकमेकांपासून ९० अंशावर राहून केंद्र दृष्टी योग तयार करत आहेत. ज्योतिषांच्या मते या चार ग्रहांच्या हालचालीमुळे 5 राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या काळात कोणत्या राशींचं नशीब चमकणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ असू शकणार आहे. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नवीन संधी उपलब्ध होतील आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे. गुंतवणुकीतून चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. जोडीदारासोबतचं नातं अधिक फुलणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ सौभाग्य आणि समृद्धी वाढवणारा असणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकतं. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. तुमच्या पालकांचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील. कुटुंबातून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळा फार योग्य असणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT