Chandra Gochar saam tv
राशिभविष्य

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Chandra Gochar 2024: 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 09:45 वाजता चंद्र धनु राशीत प्रवेश केला आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनात नकारात्मक बदल होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणजे चंद्र. आज म्हणजेच 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 09:45 वाजता चंद्र धनु राशीत प्रवेश केलाआहे. यावेळी तो ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:५३ पर्यंत उपस्थित राहणार आहे.

धनु राशीत चंद्राच्या प्रवेशामुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर याचा परिणाम होणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींवर यावेळी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनात नकारात्मक बदल होणार आहेत.

कर्क रास

चंद्राच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात नकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्याही कामात नशीब तुमच्या बाजूने राहणार नाही. तरुणांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळणार नाही. विवाहित जोडप्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो.

मेष रास

धनु राशीतील चंद्राचं गोचर मेष राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकणारं असणार आहे. यावेळी नोकरदार लोकांना त्यांच्या कामात स्वारस्य राहणार नाही. तुमचं काम वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाही. या काळात तुमची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता जास्त आहे.

धनु रास

धनु राशीतील चंद्राचं गोचर या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार नाही. घरातील वातावरण तणावपूर्ण राहणार आहे. व्यावसायिकांना पुढील काही दिवस नफा होणार नाही. ज्यामुळे आर्थिक स्थितीत बिघाड होणार आहे. नोकरदार लोकांचे मनही अस्वस्थ राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT