Saturn Venus conjunction saam tv
राशिभविष्य

Mahadhan Rajyog: 16 डिसेंबर रोजी या राशींचं नशीब पलटणार; ग्रहांचा राजा सूर्य बनवणार शक्तीशाली योग

Mahadhan Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या १६ डिसेंबरला एक शक्तिशाली सूर्य योग निर्माण होणार आहे. या योगामुळे सूर्य ग्रहांचा राजा म्हणून प्रभाव दाखवणार आहे. काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा सूर्य यांना महत्त्वाचं असतं. सूर्यदेव हे मान-सन्मान, आत्मा, पिता इत्यादींचे कारक मानले जातात. ते एका राशीत साधारण 30 दिवस राहतात. त्यामुळे सूर्याला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी एक वर्ष लागते. लवकरच सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहेत. गुरुच्या राशीत सूर्याच्या आगमनामुळे काही राशींच्या राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणा आहे.

या राशीत आधीच मित्र ग्रह मंगळ विराजमान आहे. त्यामुळे मंगळ-आदित्य योग तयार होणार आहे. याशिवाय सूर्य वृश्चिक राशीत महाधन राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे तीन राशींच्या व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजून 26 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहेत. या योगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृश्चिक रास (Vrashchik Zodiac)

या राशीच्या व्यक्तींसाठी महाधन राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. महाधन राजयोगामुळे आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील. जुने अडकलेले काम पुन्हा सुरू होतील.

मेष राशि (Mesh Zodiac)

या राशीच्या व्यक्तींसाठी महाधन राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या जातकांना भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने ही वेळ उत्तम ठरणार आहे. कामात जलद प्रगती होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. योजनाबद्ध पद्धतीने पैसे खर्च केल्यास मोठे यश मिळेल.

कुंभ रास (Kumbha Zodiac)

अनेक जुना काळापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. महाधन राजयोगामुळे चांगली कमाई वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही ही वेळ उत्तम ठरेल. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन अनुभव घेता येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही तंदुरुस्त राहाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lionel Messi: जगप्रसिद्ध फुटबॉलपूट लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं मेस्सीचं स्वागत

Mobile Battery Low: मोबाईलची बॅटरी अचानक कमी होतेय? तर 'या' ४ सेटींग्स आत्ताच बंद करा

Kurkure Bhel Recipe: चटपटीत कुरकुरे भेळ कशी बनवायची?

Stress Effect: जास्त स्ट्रेसमुळे शरीरात होऊ शकतात हे बदल, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT