Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Shadashtak Yog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. अशातच गुरुवारी एक राजयोग तयार झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या योगांचा परिणाम काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक पडण्याची शक्यता असते.

येत्या काळात शुक्र आणि मंगळ लवकरच षडाष्टक योग तयार करणार आहेत. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना बंपर फायदे मिळू शकणार आहेत. शुक्र आणि मंगळामुळे तयार झालेला षडाष्टक योग कोणत्या राशीसाठी लकी ठरणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीमध्ये मंगळ तिसऱ्या भावात आणि शुक्र आठव्या भावात असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुमची क्षमता लक्षात घेता तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकणार आहे. परदेशात बिझनेस करणाऱ्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनाही मंगळ आणि शुक्राचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे. या राशीच्या लोकांना मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. करिअरसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामातून चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होणार आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. तुम्हाला कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT