Zodiac Signs Saam Tv
राशिभविष्य

Rashi: पुढील आठवठ्यापासून तीन राशींचं चमकेल भाग्य; व्यवसाय आणि करिअरमध्ये होईल भरभराट

Dwadash Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १६ एप्रिल रोजी शक्तिशाली द्विदशा योग निर्माण होणार आहे, यामुळे तिन्ही राशींना भरपूर फायदे मिळणार आहे.

Bharat Jadhav

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो. शनी ग्रहदेखील सुमारे अडीच वर्षांनी राशी बदलत असतो. याचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. सूर्य आणि शनी १६ तारखेला दोन्ही ग्रह द्विदशा योग तयार करतील. या योगाच्या निर्मितीमुळे राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होईल.

मिथुन

द्विदशा राजयोग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. त्याचबरोबर आर्थिक लाभही मिळू शकतो. यासोबतच या राशीचे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. यासोबतच या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफाही मिळू शकतो.

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी, सूर्य आणि शनीचा द्विदशा योग खूप फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात त्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक चांगली वेळ आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जीवनसाथीमुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकाल.

कर्क

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच असू शकतो. शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे या राशीच्या लोकांना शनीच्या त्रासांपासून मुक्तता मिळाली आहे. दुसरीकडे सूर्य, धन घराचा स्वामी असल्याने कर्म घरापर्यंत उच्च स्थितीत पोहोचेल. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदे मिळू शकतात. समाजात आदर आणि सन्मान वेगाने वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांनाही फायदा मिळेल. पगारवाढीसोबतच पदोन्नतीचीही शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT