Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

Friday Horoscope in Marathi : नोकरीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे. काही राशींच्या मनातील इच्छा होऊ शकतात.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक २० मार्च २०२६

मेष : दिवसभरात विचारपूर्वक निर्णय घ्या. पार्टनरशी नाते मजबूत करण्यासाठी वेळ द्या.

वृषभ : आर्थिक बाबींवर लक्ष द्यावे लागेल. तुमच्या मनमोकळ्या संवादामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील.

मिथुन : वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखावे लागेल. निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलावी लागेल.

कर्क : आज विश्रांतीला प्राधान्य द्यावे लागेल. नवीन संधींसाठी घाईत निर्णय घेऊ नका.

सिंह : आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवीन संधी शोधण्यासाठी आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो.

तुळ : ताणतणावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

धनु : कार्यालयात बदलांसाठी तयार राहा. बचतीच्या सवयीत सुधारणा करावा लागतील.

मकर : सकारात्मक ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्याचे पुनरावलोकन करा.

कुंभ : ऑफिसमध्ये कौशल्याचे कौतुक होईल. प्रेम संबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

कन्या : नात्यांमधील वाद टाळावे लागतील. आर्थिक स्थितीत सुधारणा कराव्या लागतील .

वृश्चिक : कार्यालयात अहंकार टाळावा लागेल. तुमचा तणाव संवादाने दूर करा

मीन : कुटुंबात आनंद आणि उत्साह राहील. पार्टनरकडून सरप्राइज मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT