Tri Ekadash Yog saam tv
राशिभविष्य

Tri Ekadash Yog: २० मे पासून शनी-सूर्य ३ राशींना करणार मालामाल; त्रिएकादश योग देणार पैसा

Tri Ekadash Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २० मे रोजी शनि आणि सूर्य एकमेकांपासून ६० अंशांवर असणार आहे. ज्यामुळे त्रिएकादश योग तयार होतोय. अशा परिस्थितीत या तिन्ही राशींना खूप फायदे मिळू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषामध्ये प्रत्येक ग्रहाला एक खास महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये नवग्रहाचं देखील स्वतःचं एक महत्त्व आहे. या ग्रहांमध्ये सूर्य आणि शनि हे अतिशय खास ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांमध्ये वडील आणि मुलगा असूनही त्यांना एकमेकांबद्दल शत्रुत्व वाटतं. अशा परिस्थितीत या दोन्ही ग्रहांच्या युतीचा कसा परिणाम राशींवर होणार आहे ते पाहूयात.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ४ दिवसांनी म्हणजेच २० मे रोजी शनि मीन राशीत आणि सूर्य वृषभ राशीत असणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३:०५ वाजता सूर्य आणि शनि एकमेकांपासून ६० अंशांवर असणार आहे. यामुळे ज्यामुळे त्रिएकदश योग तयार होत आहे. या दोन्ही ग्रहांमुळेल काही राशींच्या व्यक्तींना या काळात चांगला लाभ मिळणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याचा त्रिएकदश योग फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. जमीन, मालमत्ता तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी त्रिएकदश योग भाग्यवान ठरू शकणार आहे. या काळात तुमचा कल अध्यात्माकडे जास्त असणार आहे. मोठ्या उत्साहाने भाग घेणार आहात. यासोबतच तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकणार आहात. कामामध्ये तुम्हाला चांगला परिणाम मिळू शकणार आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी त्रिएकदश योग आनंद आणू शकतो. या काळात तुमचा समाजात आदर वाढू शकतो. तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण करू शकणार आहात. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे. या काळात तुमचं नातं मजबूत होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT