Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: 'या' राशीतील लोकांची अध्यात्मिक प्रगती होईल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

राशीभविष्य : 28 ऑक्टोबर 2022, जाणून घ्या; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Jagdish Patil
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Vrushabh Rashi

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Mithun Rashi

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark Rashi

कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सुसंधी लाभेल.

Sinh Rashi

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kanya Rashi

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. अध्यात्मिक प्रगती होईल.

Tul Rashi

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

vruschik Horoscope

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रवास सुखकर होतील.

Dhanu Rashi

धनू : अध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Makar Rashi

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Meen Rashi

मीन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

SCROLL FOR NEXT