Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: 'या' राशीतील लोकांना महत्त्वाची वार्ता समजेल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

राशीभविष्य : 27 ऑक्टोबर 2022, जाणून घ्या; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Jagdish Patil
Mesh Rashi

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल उत्तम राहील.

Vrushabh Rashi

वृषभ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Mithun Rashi

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kark Rashi

कर्क : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kanya Rashi

कन्या : वादविवाद टाळावेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Tul Rashi

तूळ : मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभ होतील.

vruschik Horoscope

वृश्‍चिक : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Dhanu Rashi

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Makar Rashi

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kumbh Rashi

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Meen Rashi

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

Bank Fraud : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? घाबरू नका! RBI च्या नियमांनुसार मिळू शकतो पूर्ण रिफंड

SCROLL FOR NEXT