Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today: 'या' राशीतील लोकांची जुनी येणी वसूल होतील; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

राशीभविष्य : 26 ऑक्टोबर 2022, जाणून घ्या; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Jagdish Patil
Mesh Rashi

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kark Rashi

कर्क : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Sinh Rashi

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kanya Rashi

कन्या : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील. अध्यात्मिक प्रगती होईल.

Tul Rashi

तुळ : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

vruschik Horoscope

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.

Dhanu Rashi

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Makar Rashi

मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. शत्रुपिडा नाही.

Kumbh Rashi

कुंभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Meen Rashi

मीन : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT