Daily Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: राशीभविष्य 7 मार्च 2022

दिनांक : 7 मार्च 2022 : वार : सोमवार आजचे दिनमान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचा सहवास लाभेल.

धनू : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT