Daily Horoscope
Daily Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 26 मे 2022

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Daily Horoscope In Marathi

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

सिंह : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. गुरुकृपा लाभेल.

कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : तुमचे मनोबल वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

D.K. Shivkumar: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली; काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

Today's Gold Silver Rate : लग्नासाठी दागिने बनवायचेत? मग आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या

Akola News : शिक्षकाचा शॉक लागून मृत्‍यू; शेतात भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना

Saleel Kulkarni : "एकच चष्मा लावून सगळे चित्रपट किंवा माणसं बघता येत नाही"; सलील कुलकर्णीची ‘नाच गं घुमा’बद्दलची पोस्ट चर्चेत

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर काही तासांतच दोन मोठे अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

SCROLL FOR NEXT