Daily Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2022

दिनांक : 14 फेब्रुवारी 2022 : वार : सोमवार आजचे दिनमान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल उत्तम राहील.

धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी चिंता लागून राहील.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT