Rashi Bhavishya 7 November 2023 Today Horoscope Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: मनासारख्या घटना घडतील, डोक्यावरचा भार हलका होईल, या राशींना मिळणार गोड बातमी

Rashi Bhavishya 7 November 2023: मनासारख्या घटना घडतील, डोक्यावरचा भार हलका होईल, या राशींना मिळणार गोड बातमी, वाचा आजचे राशी भविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Mithun Rashi

मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील.

Kark Rashi

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

Sinh Rashi

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Kanya Rashi

कन्या : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Tul Rashi

तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi

धनु : शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Kumbh Rashi

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Meen Rashi

मीन : नवीन परिचय होतील. सुसंवाद साधाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT