rahu chandra yuti saam tv
राशिभविष्य

Rahu-Chandra Yuti: राहु-चंद्राच्या युतीने 'या' राशींवर घोंगावणार संकट; धनासोबत आरोग्य हानीचीही शक्यता

Gochar 2024: चंद्र आणि राहू यांची युती निर्माण झाली असून काही राशींवर याचा परिणाम अधिक धोकादायक असणार आहे. यावेळी कोणत्या राशींचा कठीण काळ येणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह म्हणजे चंद्र. शास्त्रानुसार, चंद्राच्या स्थिती बदलाचा सर्व राशींवर परिणाम होतो. याशिवाय ज्योतिषशास्त्रात पापी ग्रह राहू हा गोंधळ निर्माण करणारा ग्रह मानला जातो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, चंद्र आणि राहू यांची युती निर्माण झाली असून काही राशींवर याचा परिणाम अधिक धोकादायक असणार आहे. चंद्र-राहू संयोग हा 3 राशींसाठी अशुभ सिद्ध होणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मेष रास

चंद्र आणि राहुच्या यांच्या युतीचा विपरीत परिणाम या राशीवर होणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात दुरावा येऊ शकतो. कोणत्याही वादामध्ये सापडू नका.

कर्क रास

कर्क राशींच्या व्यक्तींवर चंद्र आणि राहुच्या युतीचा विपरीत परिणाम होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी इतर सहकाऱ्यांसोबत तुमचं भांडण होऊ शकतं. व्यापारामध्ये तुम्हाला तोटा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्र-राहू संयोग नकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. यावेळी तुमच्या कामावर नकारात्मक परिणाम होणार आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. किरकोळ व्यवसायात विक्री कमी होण्याची शक्यता आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतातून उचललं, चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, ओरडताच गुप्तांगात रॉड घुसवला; पीडिता रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध

Pune : अवघे पुणे वाचनात दंग, "शांतता... पुणेकर वाचत आहेत" उपक्रमात ७.५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग

Railway News : 103 वर्षांचा पूल पाडणार, रविवारी ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, इंटरसिटीसह या ट्रेन्सवर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: पंढरपुरमध्ये वाळू माफियांकडून वकिलावर जीवघेणा हल्ला, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Madhuri Dixit : कोकणात घरोघरी बनवला जाणारा 'हा' पदार्थ 'धकधक गर्ल'ला खूप आवडतो

SCROLL FOR NEXT