Shukra Gochar on Chhath Puja saam tv
राशिभविष्य

Chhath Puja : छठ पूजेच्या दिवशी शुक्र 'या' राशींना देणार पैसा; मिळू शकणार अमाप संपत्ती

Shukra Gochar on Chhath Puja 2024 : आज छठ पूजा असून संतती प्राप्तीसाठी सूर्याची उपासना केली जाते. दरम्यान यावर्षी एक अतिशय शुभ संयोग घडतोय.

Surabhi Jayashree Jagdish

छठ पूजा ही कार्तिक शुक्ल पक्षाच्या षष्ठीला साजरी करण्यात येते. खासकरून उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. यामध्ये संतती प्राप्तीसाठी सूर्याची उपासना केली जाते. दरम्यान यावर्षी एक अतिशय शुभ संयोग घडतोय.

छठच्या दिवशी म्हणजेच आज शुक्र ग्रहाने गोचर केलं आहे. यावर्षी सूर्य उपासनेचा छठ सण 7 नोव्हेंबर म्हणजेच आज आहे. या दिवशी शुक्र धनु राशीत प्रवेश केला आहे. 7 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:21 वाजता शुक्राने गोचर केलं आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हे गोचर लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.

मिथुन रास

छठ सणाच्या दिवशी शुक्राचं गोचर मिथुन राशीच्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. यावेळी आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहणार आहे. नोकरदार वर्गालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना सूर्य आणि शुक्र या दोघांचा आशीर्वाद मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही चमकदार कामगिरी करण्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कामाची ओळख होणार आहे. व्यावसायिकही त्यांच्या योजनांद्वारे व्यवसाय वाढवू शकतात.

तूळ रास

शुक्राच्या गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक परिस्थिती, करिअर, वैयक्तिक जीवन अशा सर्वच क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार आहे. नशीब तुम्हाला प्रत्येक साथ देणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

SCROLL FOR NEXT