Zodiac signs luck saam tv
राशिभविष्य

Zodiac signs luck: कन्या राशीत चंद्र! आज या 4 राशींचं नशीब बदलेल एका क्षणात; जाणून घ्या दिवस कसा जाणार

Daily horoscope Moon transit Virgo: मन आणि भावनिकतेचा कारक असलेला चंद्र ग्रह , आज कन्या राशीत भ्रमण करत आहे. कन्या राशी ही बुद्धी आणि नियोजनाचा कारक असलेल्या बुध ग्रहाची रास आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या दिवशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वादशी तिथी आहे. आजचा दिवस शांत, संयमाने काम करणाऱ्यांसाठी अनुकूल राहणार आहे. त्याचप्रमाणे हस्त नक्षत्र आणि प्रीति योगामुळे कामातील सातत्य राखणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरोग्य, व्यवहार आणि महत्वाच्या निर्णयांसाठी दुपारनंतरचा वेळ अधिक फलदायी राहू शकणार आहे.

  • तिथि: कृष्ण द्वादशी

  • नक्षत्र: हस्त

  • करण: कौलव

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: प्रीति (१७ नोव्हेंबर, सकाळी ०७:२३:५२ पर्यंत)

  • वार: रविवार

  • सूर्योदय: 06:36:29 AM

  • सूर्यास्त: 05:27:20 PM

  • चंद्र उदय: 03:03:47 AM

  • चंद्रास्त: 03:01:13 PM

  • चंद्र राशी: कन्या

  • ऋतु: शरद

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 04:05:59 PM ते 05:27:20 PM

  • यमघंट काल: 12:01:54 PM ते 01:23:16 PM

  • गुलिकाल: 02:44:37 PM ते 04:05:59 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:40:00 AM ते 12:22:00 PM

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरणार ते पाहूयात

कन्या राशी

आजच्या दिवश चंद्र तुमच्या राशीत असल्याने आज आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. यावेळी महत्त्वाची कामं तुमच्या वेळेत पूर्ण होणार आहेत. लक्ष केंद्रीत ठेवण्यात यश मिळू शकणार आहे.

वृषभ राशी

आजच्या दिवशी आर्थिक क्षेत्रात फायदा तुमचा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळचा वेळ धनयोग वाढवणारा असणार आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि स्थैर्य येणार आहे.

धनु राशी

कामातील प्रगती स्पष्टपणे दिसून येणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला वरिष्ठांचं पूर्ण समर्थन आणि घरातील सकारात्मक वातावरण यामुळे निर्णय योग्य ठरणार आहे. प्रवासाचा योग शुभ परिणाम देऊ शकणार आहे.

कर्क राशी

नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याचा दिवस आहे. अपेक्षित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे. आर्थिक बाबतीतही चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुम्ही चांगलं काम करणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मनधरणीसाठी मंत्री उदय सामंत पोहोचले

Municipal Election: भाजपचा विजयरथ सुस्साट ! धुळ्यात चौथा उमेदवार बिनविरोध

Eyebrow Growth Tips: रातोरात वाढतील आयब्रो, फक्त २० रुपयांत होईल काम

Tharala Tar Mag Video : नवऱ्याचं अफेअर अस्मिताला कळलं; अर्जुनने थेट कानशिलात लगावली, मालिकेत येणार 'हे' धक्कादायक वळण

Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

SCROLL FOR NEXT