Nirjala Ekadashi saam tv
राशिभविष्य

Nirjala Ekadashi: यंदाच्या निर्जला एकादशीला होणार बुधाचं गोचर; 3 राशींना लागणार मोठी लॉटरी

Nirjala Ekadashi: ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी निर्जला एकादशी म्हटलं जातंय. ३ दिवसांनी ही निर्जला एकदशी येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत करण्यात येतं. यावेळी निर्जला एकादशी ६ जून रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, यावेळेची निर्जला एकादशी फार खास मानली जातेय.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात. यावेळी निर्जला एकादशी खूप विशेष मानली जातेय कारण या दिवशी बुध मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. या दिवशी बुधाच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांच्या दुसऱ्या घरात बुधाचं गोचर होणार आहे. या काळात चांगले पैसे मिळणार आहेत. तसंच तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळणार आहे. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे.

सिंह रास

या राशींच्या लोकांसाठी बुधाचं गोचर फायदेशीर मानलं जातंय. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेऊ शकणार आहात. उत्पन्न चांगले राहणार असून तुम्ही चिंतामुक्त व्हाल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळू शकणार आहे. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळणार आहे. या काळात तुमच्यासाठी पैसे कमवण्याचे मार्ग खुले होणार आहे. तुम्हाला पदोन्नती मिळू शकणार आहे. तुम्ही करिअरमध्ये उंची गाठाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT