Budh Nakshatra Parivartan saam tv
राशिभविष्य

Budh Gochar 2025: सूर्याच्या नक्षत्रामध्ये बुध ग्रहाचा प्रवेश; वृषभ, सिंह, वृश्चिक राशींना काय मिळणार पाहा

Budh Nakshatra Parivartan: प्रत्येक ग्रह कधी ना कधी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह गोचरप्रमाणे नक्षत्रामध्येही बदल करतात. यावेळी कोणत्या ग्रहांना या नक्षत्र गोचरचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतरानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह गोचरप्रमाणे नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. असंच आज बुध ग्रह त्याच्या नक्षत्रामध्ये बदल करणार आहे. यावेळी बुध सूर्याच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे.

आज रात्री म्हणजे २१ मे रोजी बुधवारी १० वाजून २३ मिनिटांनी बुध ग्रह नक्षत्र गोचर करणार आहे. बुध सूर्याच्या कृतिका नक्षत्रात गोचर करणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध आणि सूर्य एकमेकांचे चांगले मित्र आहे. अशामध्ये कृतिका नक्षत्रातील गोचर काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

बुध ग्रहाचं कृतिका नक्षत्रातील गोचर या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी या राशींना धनलाभ मिळणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभंगही होणार आहे. व्यापारी वर्गाला यावेळी चांगले परिणाम मिळणार आहे. अडकलेलं काम पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी लाभ मिळणार आहे.

सिंह रास

बुध ग्रहाचा कृतिका नक्षत्रातील प्रवेश या राशींना पैसा मिळवून देणार आहे. सरकारी कामांमध्ये तुमच्या हाती चांगला पैसा येणार आहे. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. गाडी खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते आता पूर्ण होणार आहे. संपत्तीही खरेदी करू शकता.

वृश्चिक रास

सूर्याच्या नक्षत्रातील बुधाचा प्रवेश या राशींना मालामाल करणार आहे. येत्या काळात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे. मानसिक आरोग्यात सुधारणा होणार आहे. तुम्ही घेतलेल सर्व निर्णय योग्य ठरणार आहेत. हाती मिळालेला पैसा तुम्ही वाचवू शकणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT