Rashi Bhavishya Today 17th April 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya 18 April 2024: 'या' राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी; साडेसाती कायमची संपणार

Horoscope 18 April 2024: मेष राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तूळ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Rohini Gudaghe
Mesh Rashi

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची जबाबदारी येईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya Rashi

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Tul Rashi

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

vruschik photostory

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Makar Rashi

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

kumbh

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT