horoscope Saam tv
राशिभविष्य

आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

tuesday Horoscope : काही राशींच्या लोकांच्या आर्थिक समस्या सुटणार आहेत. तर काहींच्या खिशात पैसा टिकेल. वाचा १२ राशींचे भविष्य

Saam Tv

मेष : दिवसभरात कामात व्यग्र राहाल. सहकारी मदत करतील. टीम वर्कचा फायदा होईल. लाल रंग शुभ राहील.

वृषभ : करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. कुटुंबातील सदस्य दु:खात धीर देतील. हितशत्रंपासून सावध राहावे लागेल.

मिथुन : आज नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. खिशात पैसा खेळता राहण्याची शक्यता आहे. जुने सहकाऱ्यांची अचानक भेट होईल.

कर्क : तुम्हाला संपर्क आणि संवाद वाढवावा लागेल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्यासाठी निळा रंग शुभ राहील.

सिंह : घरात आनंदाचं वातावरण राहील. नात्यात गोडवा निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत दूरचा प्रवास होईल.

कन्या : तुम्ही हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण होईल. जवळच्या लोकांना आश्चर्याचा धक्का द्याल. मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी चांगला योग आहे.

तुला : पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. करिअरची नवीन संधी मिळेल. कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आहे.

वृश्चिक : तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्र आणि सहकाऱ्यांचं समर्थन मिळेल. हाती घेतलेल्या कार्यामुळे नेतृत्व गुण दिसून येतील.

धनु : नेतृत्व क्षमता वाढल्याचे दिसून येईल. कार्यालायत वरिष्ठांचं सहाकार्य मिळेल. रखडलेले शासकीय कामे पूर्ण होतील.

मकर : धार्मिक आणि सामाजिक कार्यात मन रमेल. आर्थिक व्यवहार चांगले होतील. दिवसभर मन सकारात्मक राहील.

कुंभ : व्यवसायात नफा होईल. आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल. बँकेचे कामे पूर्ण होतील.

मीन : व्यवसायात नवीन संधी मिळेल. रखडलेले कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT