Mahashivratri 2026 Wishes google
राशिभविष्य

Mahashivratri 2026 Wishes : ‘हर हर महादेव’च्या गजरात द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छा मेसेज वाचा एका क्लिकवर

Shivratri Marathi Messages: महाशिवरात्री 2026 निमित्त ‘हर हर महादेव’च्या गजरात प्रियजनांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीत खास शुभेच्छा पाठवा. भक्तीमय संदेश, स्टेटस आणि कोट्स एका क्लिकवर वाचा आणि शेअर करा.

Sakshi Sunil Jadhav

यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा पवित्र उत्सव Shiva आणि Parvati यांच्या दैवी मिलनाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्त उपवास करतात, रुद्राभिषेक करतात आणि रात्रभर जागरण करून ॐ नमः शिवायचा जप करतात.

Mahashivratri Wishes In Marathi Wishes

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्त एकमेकांना शुभेच्छा देत आध्यात्मिक महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्त एकमेकांना शुभेच्छा देत आध्यात्मिक उर्जेचा संदेश पसरवतात.

मराठी शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Marathi Wishes)

1. शिवनामाचा गजर दुमदुमो आकाशी,

भक्तीची ज्योत पेटो प्रत्येक हृदयी,

हर हर महादेवचा नाद गुंजो सर्वत्र,

महाशिवरात्री येवो आनंद घेऊन आयुष्यात।

2. बिल्वपत्रांच्या सुगंधात भक्ती फुलावी,

महादेवांच्या कृपेने संकटे दूर जावी,

शिवशक्तीचा आशीर्वाद लाभो सर्वांना,

महाशिवरात्री सुख-शांती देओ घराघरांना।

3. चंद्रकोरीच्या तेजात शिवरायांची महिमा,

गंगेच्या प्रवाहात पवित्रतेची गरिमा,

भक्तांच्या मनात श्रद्धेची ज्योत पेटो,

महाशिवरात्री आनंद आणि समाधान देओ।

Mahashivratri 2026 Wishes

4. ॐ नमः शिवायचा जपू अखंड ध्यास,

महादेवांच्या चरणी ठेवू सर्व विश्वास,

दुःख-संकटे होतील दूर क्षणात,

महाशिवरात्री उजळो जीवनात।

5. तांडवाच्या नादात सृष्टीचा स्पंदन,

शिवकृपेने लाभो मनाला स्थैर्य व चिंतन,

श्रद्धा-भक्तीने भरू दे जीवन,

महाशिवरात्री करो मंगलमय प्रत्येक क्षण।

हर हर महादेव!

Mahashivratri Wishes In Hindi Wishes

हिंदी शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Hindi Wishes)

1. शिव ही सत्य है, शिव अनंत है,

शिव अनादि हैं, शिव भगवंत है,

शिव ओंकार है, शिव ब्रम्ह हैं,

शिव शक्ति है, शिव भक्ति हैं|

महाशिवरात्रि की शुभकामनाएं|

2.जगह-जगह में शिव हैं हर जगह में शिव हैं

हैं वर्तमान शिव और भविष्य भी शिव हैं!

महाशिवरात्रि की शुभकामनाएं|

3. न की जाने

मन की जाने

जाने चित की चोरी

उस शिव के हाथ में है तेरी मेरी डोरी|

महाशिवरात्रि की शुभकामनाएं|

4. हाथ में है डमरु जिनके

और साथ में है काला नाग

है जिसकी लीला अपरम्पार

वो हैं मेरे भोले नाथ|

महाशिवरात्रि की शुभकामनाएं|

5. एक लोटा हो जल की धार,

इतने में ही भोलेनाथ कर दें

हम सबका उद्धार|

महाशिवरात्रि की शुभकामनाएं|

Mahashivratri Wishes In English Wishes

इंग्रजी शुभेच्छा (Mahashivratri Wishes In English Wishes)

1. May Lord Shiva bless you with peace and strength.

2. Wishing you a spiritually uplifting Maha Shivratri.

3. May this sacred night bring clarity and calm.

4. Har Har Mahadev! Stay blessed and positive.

5. May devotion fill your heart with serenity.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Routine for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी लावा ही सवय, सकाळी करा हे रुटीन फॉलो

Maharashtra Live News Update : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Buldhana Crime : जुन्या वादातून रक्तरंजित थरार, भर लग्नसमारंभात तरुणानं घातला धिंगाणा

डोंबिवलीत खळबळ! उच्चभ्रू भागात २ कोटी पंधरा लाखांचे ड्रग्ज जप्त; तिघांना पकडलं

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; 'या' दिवशी होणार घोषणा

SCROLL FOR NEXT