Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Dussehra Lucky Zodiac Signs: दसरा २०२५ रोजी गुरू-बुध युतीमुळे केंद्र योग निर्माण होणार आहे. या शुभ दिवशी कोणत्या राशींना पैसा, यश आणि नशिबाची साथ मिळणार आहे हे जाणून घ्या.

Manasvi Choudhary

उद्या म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा हा सण सर्वत्र साजरा होणार आहे. दरवर्षीनुसार, अश्विन महिन्याच्या शुभ पंधरवाड्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी दरसा अत्यंत खास मानला आहे. दसऱ्याच्या दिवशी गुरू आणि बुध यांच्या युतीमुळे केंद्र योग तयार होत आहे. यामुळे २ऑक्टोबर रोजी पहाटे २:२७ वाजता बुध आणि गुरू एकमेकांपासून ९० अंशावर स्थिर राहील. ज्यामुळे केंद्र द्रृष्टी योग निर्माण होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, केंद्र दृष्टी योग म्हणजे जेव्हा दोन ग्रह ९० अंशांच्या अंतरावर आहेत. जे विशेषत:जेव्हा ते शक्तिवाली आणि विरूद्ध स्वभावाचे असतात. बुध - गुरू युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया.

मेश राशी

मेष राशींसाठी नवीन मार्ग खुल होतील.

व्यवसायात नवीन निर्णय घेण्याची क्षमता.

शैशणिक म्हणजेच विद्यार्थ्यासाठी शुभ काळ.

रखडलेली कामे पूर्ण होतील, नशिबाची साथ लाभेल.

कर्क राशी

कर्क राशींसाठी बुध- गुरू यांच्या युतीचा फायदा होणार आहे.

पैशांची गुंतवणूक करण्यासाठी शुभ वेळ

कुटुंबाकडे लक्ष देणे महत्वाचे राहील.

कोणाचे पैसे द्यायचे असतील तर ते होईल. आर्थिक समस्या कमी होतील.

कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका.

धनु राशी

धनु राशींसाठी गुरू आणि बुध यांची युती उत्तम राहील.

प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडतील.

नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

Maharashtra Live News Update : रवींद्र धंगेकर यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटानं डाव टाकला; महायुतीत फुटीची शक्यता

SCROLL FOR NEXT