Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: 50 वर्षांनंतर बनणारा केंद्र त्रिकोण राजयोग 'या' राशींना करणार मालामाल

Kendra Trikon Rajyog 2025: वैदिक ज्योतिषानुसार शुक्र ग्रह केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे तीन राशींसाठी चांगले दिवस आहेत. यावेळी तुमच्या हाती पैसा येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात आणि शुभ आणि राजयोग निर्माण करतात, ज्याचा मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर परिणाम होतो. जूनमध्ये शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे मालव्य आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.

या दोन राजयोगाच्या निर्मितीसह काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. संपत्तीतही प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यावेळी अडकलेले पैसे परत मिळू शकणार आहेत. तर काही राशीना या काळात नोकरी मिळू शकते. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.

सिंह रास

मकर राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राज योगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रवास करणार आहे. तुम्हाला व्यवसायात अनेक पटीने जास्त नफा देखील मिळू शकणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकणार आहे.

कर्क रास

केंद्र त्रिकोण राजयोगाची स्थापना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित नवीन योजना राबवू शकणार आहात. नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू होऊ शकणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची संधी देखील मिळू शकणार आहे.

कन्या रास

केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या भाग्य स्थानात तयार होणार आहे. या काळात तुमचं भाग्य उजळणार आहे. तुम्ही लहान किंवा पिकनीकला जाऊ शकता. डिजिटल माध्यम किंवा ऑनलाइन कामातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

SCROLL FOR NEXT