Shukra Grah  Astro Tare
राशिभविष्य

Kendra Tirkon Rajyog: नवरात्रीत शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना तिजोरी छोटी पडेल इतका होणार धनलाभ

Kendra Tirkon Rajyog: शुक्रामुळे तयार झालेल्या या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य चमकणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, नवरात्रीचा उत्सव आजपासून सुरु होणार आहे. या काळात धन आणि समृद्धी शुक्र स्वतःच्या तूळ राशीत आहे. दरम्यान शुक्रामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.

शुक्रामुळे तयार झालेल्या या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य चमकणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींचं भाग्य चमकणार आहे, तर काही राशींना अचानक पैसे मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

कन्या रास

केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसंच या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तुमचे अनेक अपूर्ण प्रकल्प यावेळी सुरू होऊ शकतात. अडकलेले पैसे पुन्हा मिळणार आहेत.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. वडिलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. या काळात तुमचं बोलणं प्रभावी होणार आहे. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ रास

केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. बेरोजगार लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. सासरच्या लोकांकडून तुम्हाला खूप आदर मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT