Horoscope Today 8 April 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope : 'या' व्यक्तींच्या राशीत जुळून आलाय लग्नाचा योग; लवकरच मिळणार खुशखबर

Ruchika Jadhav
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Makar Rashi

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

kumbh rashi

कुंभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT