Dainik Rashi Bhavishya 19 April 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज धनलाभ होणार, नशीब हिऱ्यासारखं फळफळणार

Horoscope : 'या' 3 राशींच्या व्यक्तींना आज धनलाभ होणार; नशीब हिऱ्यासारखं फळफळणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक लाभ होतील. गुरुकृपा लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : गुरुकृपा लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya Rashi

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Tul Rashi

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi

मकर : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

kumbh rashi

कुंभ : मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार! भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी

Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरावर पाणी संकट

Bank Account: जुनं बँक अकाउंट वापरत नाही? आजच करा हे काम अन्यथा खिशाला बसेल फटका

SCROLL FOR NEXT