Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

Horoscope in marathi : काही राशींच्या लोकांच्या खिशात पैसा राहणार. तर काहींना प्रमोशन मिळणार. काही लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार.

Saam Tv

मेष : बजेट आणि भविष्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात ओळख वाढेल. लक्ष्य गाठण्यासाठी बुद्धी चालवावी लागेल.

वृषभ : करिअरच्या संधी चालून येतील. यशस्वी होण्यासाठी नव्या जबाबदारी स्वीकाराव्या लागतील.

मिथुन : आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मन शांत ठेवा.

कर्क : कार्यालयात वरिष्ठ सहकारी कौतुक करतील. पार्टनरसोबत अधिक वेळ घालवाल. नव्या जबाबदारीमुळे करिअरमध्ये फायदा होईल.

सिंह : आर्थिक बाबतीत सकारात्मक व्हावे लागेल. तुम्हाला व्यवसायात नफा होईल. छोट्या अडचणींचा सामना करावा लागेल.

कन्या : 'वर्क लाइफ बॅलेन्स' करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैसे कमावण्याची नवी संधी मिळू शकते.

तुला : प्रियसीसोबत लग्न करण्याचा विचार कराल. कार्यालयाशी संबंधित अडचणी सोडवण्यावर भर द्यावा.

वृश्चिक : क्रिएटिव्ह एनर्जीचा उपयोग करावा. वैयक्तिक विकास करण्यावर भर द्याल. अविवाहित तरुणांना आनंदाची बातमी मिळेल.

धनु : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. तुमच्या कुटुंबाला आव्हानांचा सामना करावा लागेल.

मकर : दिवसभरात कोणतीही आर्थिक समस्या जाणवणार नाही. खिशात पैसा खेळता राहील. कार्यालयात बॉसकडून मोठी जबाबदारी मिळेल.

कुंभ : संसारात गोडवा निर्माण होईल. तेलकट पदार्थ खाणे टाळावेत. वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रीत कराल.

मीन : जुन्या मित्रांचा सल्ला उपयोगी येईल. जुन्या मित्रांसोबत मैत्री आणखी घट्ट होईल. बॉससोबत वाद घालणे टाळावे.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. त्यामुळे या लेखाच्या आधारावर कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार? दिवाळीआधी सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

ICE Facial : बर्फाच्या पाण्याने फेशिअल करताय? 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT