Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Venus Transit In Tula: धन, सौंदर्य आणि ऐश्वर्य याचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह जेव्हा आपल्या स्वगृहात प्रवेश करतो, तेव्हा 'मालव्य राजयोग' तयार होतो. हा योग पंच महापुरुष योगांपैकी एक मानला जातो आणि अत्यंत शुभ फलदायी असतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून राजयोग आणि शुभ योग निर्माण करतात. याचा प्रभाव मानवाच्या जीवनावर सकारात्मक दिसून येणार आहे. येत्या काळात असाच एक राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र ग्रहामुळे हा राजयोग तयार होणार आहे.

२ नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशी तूळ राशीत प्रवेश करणार असून यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या नशिबात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये करिअर आणि व्यवसायात प्रगती, मन प्रसन्न राहणं आणि वैवाहिक जीवनात सौख्य याचं संकेत मिळतायत.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. विवाहित लोकांचं आयुष्य चांगलं होणार आहे. यावेळी नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

धनु राशी

धनु राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून अकराव्या भावात भ्रमण करणार आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागणार आहे. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकणार आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. जीवनसाथीशी उत्तम समन्वय राहणार आहे. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. जीवनात स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग निर्माण होतील. कुटुंबातील संबंध सौहार्दपूर्ण राहतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

SCROLL FOR NEXT