Shani dev Saam TV
राशिभविष्य

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Shani Nakshatra Parivartan: शनी देव देखील राशीप्रमाणे त्यांच्या नक्षत्रामध्ये बदल करतात. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना साकारत्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. शनी देव देखील राशीप्रमाणे त्यांच्या नक्षत्रामध्ये बदल करतात. यावेळी त्याचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो.

नुकतंच शनीदेवाने राशी परिवर्तन केलं आहे. 3 ऑक्टोबर रोजी शनीने आपलं नक्षत्र बदललं आहे. ज्योतिषीय शास्त्रानुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात राहणार आहे. शनीचा नक्षत्र बदल काही राशींना भरपूर पैसा देऊन जाणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना साकारत्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

शनीच्या राशीतील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानला जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यात असलेल्या अडथळ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकणार आहे. नोकरीत यश मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळू शकणार आहे. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. नोकरदार वर्गातील लोकांचे प्रोमोशन आणि पगार वाढ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठ्या धनलाभ होणार आहे.

तूळ रास

शनीच्या नक्षत्रातील बदल तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला आयुष्यात काही चांगले आणि नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. उद्योगपतींना व्यवसायात फायदा होणार आहे. प्रेमविवाह इच्छूकांच्या इच्छा पूर्ण होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आपला DNA शेतकऱ्याचा_मी आतापर्यंत कधीही शेतकरी विरोधी भूमिका घेतली नाही : विखे पाटील

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT