Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंत ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह गोचर करणार आहेत. यामधील एक ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, आत्मविश्वास, साहस, शौर्य, पराक्रम तसंच उर्जेचा कारक मानला जाणारा मंगळ ग्रह ऑक्टोबर महिन्यात राशी परिवर्तन करणार आहे. ज्यावेळी मंगळ ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो, तेव्हा त्याचा परिणाम काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक होतो.

कधी होणार मंगळ ग्रहाचं गोचर

दिवाळीपूर्वी 20 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळाचं गोचर होणार आहे. यावेळी मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या कर्क राशीत मंगळाचा प्रवेश सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे.

वृषभ रास

मंगळाचं गोचर वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभ देणार आहे. या काळात तुम्हाला अमाप पैसा मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनपेक्षित यश मिळणार आहे. सणासुदीच्या काळात व्यावसायिकांनाही भरपूर कमाई होणार आहे.

कर्क रास

मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकणार आहे. पदोन्नतीसह पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्ही रात्रंदिवस नोटा छापू शकता, इतकी तुमची कमाई होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

तूळ रास

मंगळाच्या गोचरचा तूळ राशीच्या व्यक्तींना अधिक फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हीला परदेशात फिरायला जायची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकतो. येत्या काळात तुमचा विवाह होण्याचे योग आहेत. तुमच्या प्रेम संबंधांमध्ये यश येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT