Rashi Bhavishya 30th December 2023 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: मेष, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार; मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Daily Horoscope Today 30 December: मेष, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार; मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार, वाचा संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नशीबाची साथ मिळेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Vrushabh Rashi

वृषभ

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. धनलाभ होईल.

Mithun Rashi

मिथुन

अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. हाती पैसा येईल.

Kark Rashi

कर्क

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Sinh Rashi

सिंह

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi

कन्या

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. घरात आनंदाचं वातावरण राहिल.

Tul Rashi

तूळ

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.

Vruchik Rashi

वृश्‍चिक

गुरूकृपा लाभेल. नोकरीचा योग जुळून येईल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Dhanu Rashi

धनू

वादविवाद टाळावेत. हितशत्रूचा त्रास संभावतो. वाहने जपून चालवावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.

Makar Rashi

मकर

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kumbh Rashi

कुंभ

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. वाहने चालवताना काळजी घ्या.

Meen Rashi

मीन

संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खिसा रिकामा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT