Rashi Bhavishya 5 October 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, कुटुंबात एकोपा राहील; या राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

Rashi Bhavishya 5 October 2023: नोकरीचा योग येईल, कुटुंबात एकोपा राहील; या राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवे परिचय होतील.

Vrushabh Rashi

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

Mithun Rashi

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kark Rashi

कर्क : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Sinh Rashi

सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जिद्दीने कार्यरत राहाल. वादविवाद टाळावेत.

Kanya Rashi

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

Tul Rashi

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Dhanu Rashi

धनू : हितशत्रूंचा त्रास संभवतो. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. सुसंवाद साधाल.

Makar Rashi

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

Kumbh Rashi

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Meen Rashi

मीन : वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT