Rashi Bhavishya 3 September 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: बुध ग्रह करणार स्वराशीत प्रवेश, या राशींचे लवकरच दिवस पालटणार

Rashi Bhavishya 3 October 2023: Rashi Bhavishya: बुध ग्रह करणार स्वराशीत प्रवेश, या राशींचे लवकरच दिवस पालटणार, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. वाहने जपून चालवावा. गुरुकृपा लाभेल.

Mithun Rashi

मिथुन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवीन परिचय होतील.आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

Kark Rashi

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

Sinh Rashi

सिंह : मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. शक्यतो वादविवाद टाळावेत.

Kanya Rashi

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

Tul Rashi

तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जिद्द वाढेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल वाढेल. कोणालाही जामीन राहू नका.

Dhanu Rashi

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवे परिचय होतील

Makar Rashi

मकर : हितशत्रुंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम.

Kumbh Rashi

कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरायच्या कार्यक्रमात अनुपस्थित

Period Remedies : औषधं घेऊनही काही फरक नाही; 'हे' उपाय करा, २ दिवसांत येईल मासिक पाळी

SCROLL FOR NEXT