Rashi Bhavishya Today 19th March 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळाचे कुंभ राशीत संक्रमण; मेष ते मीन राशीच्या लोकांवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीचे व्यक्ती आज काही कामे धाडसाने पार पाडतील. कामात उत्साह आणि उमेद वाढणार. अच्छे दिन सुरू होणार.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृभष राशीच्या व्यक्तींचा आज दिवस चांगला जाईल. आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल झाल्याने मन प्रसन्न होईल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज पहाटेच गोड बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनी आज पैसा जरा जपून वापरा. खर्च वाढल्याने खिसा रिकामा होईल. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना आज कुटुंबीयांसह मित्रांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होईल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस आहे. प्रॉपर्टीचे नवे प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्र वाढल्याने मन आनंदी राहील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

तुळ राशीच्या व्यक्तींना आज गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. घरात आनंदाचं वातावरण राहील.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काही महत्वाची कामे असेल तर ती पुढे ढकला. वाहने जरा जपूनच चालवा.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू

धनु राशीच्या व्यक्तींची शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय तसेच अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी आज खास दिवस आहे.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज संकटाचा दिवस आहे. तुमचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार थोडे जपून करा.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

मनातील इच्छा पूर्ण झाल्याने कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करा.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना आज नवी दिशा तसेच नवा मार्ग सापडेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर गोड बातमी कानी येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT